My kavita
•आई•
अरे काय आहे
जगाच्या प्रेमात,
पडायचे असेल तर
पडा आईच्या प्रेमात.
अरे जग काय
सर्वच जाईल भ्रमात,
पडून तर पहा
आईच्या प्रेमात.
तिचं अख्ख जीवनच
गेलं श्रमात,
पडून तर पहा
आईच्या प्रेमात.
तळहाताच्या फोडाप्रमाणे
सांभाळले तुम्हाला प्रेमात,
आताच पडा
आईच्या प्रेमात.
हो!आताच पडा आईच्या प्रेमात.
Rahul waghmode,
12th sci
.......................................................................................................