My kavita
शेतकरी
सावकाराला कशी कळत
नाही दारिद्री सारी,
येतो वही रजिस्टर घेऊन
व्याज मागाय दारी.
जर त्या वर्षी व्याज
घेऊन पेरतो बीज बिया,
पण कमी पावसानं जात
सगळ वाया.
पेरलय त्या कणसावर
बसत नाही पाखरू,
अन् शेतकऱ्याच्या डोळ्यात
उरली अश्रू.
त्याच्या पिकल्या सोण्याला
नाही कुठ भाव,
आता तरी देवा
तू त्याला पाव.
पण काहीही होऊ तू नाही
करायची आत्महत्या खर,
पुढल्या वर्षी तरी
पाऊस बरा पडेल बरं.
Rahul waghmode
शेतकरी
सावकाराला कशी कळत
नाही दारिद्री सारी,
येतो वही रजिस्टर घेऊन
व्याज मागाय दारी.
जर त्या वर्षी व्याज
घेऊन पेरतो बीज बिया,
पण कमी पावसानं जात
सगळ वाया.
पेरलय त्या कणसावर
बसत नाही पाखरू,
अन् शेतकऱ्याच्या डोळ्यात
उरली अश्रू.
त्याच्या पिकल्या सोण्याला
नाही कुठ भाव,
आता तरी देवा
तू त्याला पाव.
पण काहीही होऊ तू नाही
करायची आत्महत्या खर,
पुढल्या वर्षी तरी
पाऊस बरा पडेल बरं.
Rahul waghmode