Monday, 6 May 2019

My poem but four line copy other poet.👇


असेल कोण्या वळणावरती
माझी सुद्धा वाट बघणारी,
माझ्यासाठी हसणारी
अन् माझ्यासाठीच रडणारी.

हो असेल फक्त
माझेच स्वप्न पाहणारी
अन्
माझ्यासाठीच राहणारी.

हो असेल,
माझ्यासाठीच सजणारी
अन्
माझ्यावरच रुसणारी.

असेल तर,
कधी होईल आम्हा दोघांची भेट,
आणि आणि झाली भेट तर तीच लाईफ मध्ये सेट.



Waghmoderahul







             दिनांक 23-एप्रिल जागतिक पुस्तक दिन, पुस्तकांबद्दल काही. open video please click   here https://drive.google.com/file/d/1IplX4qZ...