Thursday, 12 December 2019

                                   😁
तापलेल्या धरणीला शितल
करण्यास आली रातराणी,
पुन्हा एकदा खुलली
आठवणीची कळीच माझ्या मनी.


तोच झाडामागे लपत
चंद्र आला,
परत मला तुझ्या रूपाच्या 
मोहात पाडून गेला.


मन हे मोकाट
सेर भेर गेले राणी,
शोधू लागले तुझ्यासाठी
फुल रातराणी.


मी आणि चंद्र 
तीक्ष्ण आमच्या नजरा,
फुल काही सापडले नाही
पण आठवला तुझा गजरा.


तुझ्या गजर्यातच होते
फुल रात्रणीचे,
कोठून मिळले तुला?
का शोधत होतीस तू
पण माझ्या सारखे.

                                    Mr.Rahul Waghmode

             दिनांक 23-एप्रिल जागतिक पुस्तक दिन, पुस्तकांबद्दल काही. open video please click   here https://drive.google.com/file/d/1IplX4qZ...