My kavita
तिने सोडले गाव!
ती गेली सोडून गाव
अर्ध्यावरती मोडून डाव,
शरीर ठेऊन सुखरूप
केला काळजावर्ती घाव.
कॉलेज मध्ये पण ती
तिरक्या नजरेने बघायची,
आणि तिने लिहले असले
तरी वही मला मागायची.
पण का कुणाचं ठाऊक
सोडून गेली ती गाव
अर्ध्यावरती मोडून डाव.
ती म्हणायची मी
तुझ्यासाठी काहीही करेल,
आणि तू नाही मिळाला
तर कदाचित मरेल.
पण का कुणाचं ठाऊक
सोडून गेली ती गाव
अर्ध्यावरती मोडून डाव
हो हे खर आहे की-
ती सांज वेळी मला मंदिराच्या मागे भेटायला यायची,
आणि नको म्हटलं तरी तिचे
ओठ माझ्या कपाळी टेकून जायची.
पण का कुणाचं ठाऊक
सोडून गेली ती गाव
अर्ध्यावरती मोडून डाव.
Waghmode Rahul,
12th sci
तिने सोडले गाव!
ती गेली सोडून गाव
अर्ध्यावरती मोडून डाव,
शरीर ठेऊन सुखरूप
केला काळजावर्ती घाव.
कॉलेज मध्ये पण ती
तिरक्या नजरेने बघायची,
आणि तिने लिहले असले
तरी वही मला मागायची.
पण का कुणाचं ठाऊक
सोडून गेली ती गाव
अर्ध्यावरती मोडून डाव.
ती म्हणायची मी
तुझ्यासाठी काहीही करेल,
आणि तू नाही मिळाला
तर कदाचित मरेल.
पण का कुणाचं ठाऊक
सोडून गेली ती गाव
अर्ध्यावरती मोडून डाव
हो हे खर आहे की-
ती सांज वेळी मला मंदिराच्या मागे भेटायला यायची,
आणि नको म्हटलं तरी तिचे
ओठ माझ्या कपाळी टेकून जायची.
पण का कुणाचं ठाऊक
सोडून गेली ती गाव
अर्ध्यावरती मोडून डाव.
Waghmode Rahul,
12th sci