My Kavita
मी शाळेत असतानाची कविता.
*माझी शाळा*
मी शाळेत असतानाची कविता.
*माझी शाळा*
आमच्या हनुमान विद्यालयाची
शिस्त आहे ती फिक्स,
होतात येथे दहा तास------(period)
कोणी ना घेई रेस्ट.
काहींना समजत नाही
असे लावतात डोक्याला विक्स,
काहीजण असे आहेत की
त्यांच्या ओझ्यानीच मोडतात डेक्स.
येथे दर आठवड्याला
होतात टेस्ट,
फेल झाला तरी घरी
सांगतो मी वर्गातून फस्ट.
फस्ट येणारी पोर पण
आता गेली लास्ट,
म्हणून म्हणतो मित्रांनो अभ्यास
करा तो जाऊ देऊ नका वेस्ट.
Waghmode rahul,
12th sci.