Monday, 18 March 2019

                              My kavita
                     एक कविता माझ्या शाळेसाठी
होय आठवतात मला
शाळेतील दिवस,
येवो परत ते
शाळेतील दिवस.

आम्ही शाळेत
खेळू बागडलो,
पण मॅट्रिक झाल्यानंतर
तिच शाळा सोडलो.

चांगलं तर हे आहे की
त्याच शाळेनी आम्हाला घडविले,
घडविता घडविता तिनेच आम्हाला
यशाच्या पायरीवरती चढविल.

त्याच शाळेच्या आठवणी
आहेत माझ्या मनात घर करुनी,
अन् आठवण येता शाळेची
दुःखी होतो मनातूनी.

ससाणे सरांची गाणे ऐकायला
कधी येतील ते शाळेतील दिवस,
आणि यावे परत
ती शाळेतील दिवस.

Waghmode Rahul
12th sci



             दिनांक 23-एप्रिल जागतिक पुस्तक दिन, पुस्तकांबद्दल काही. open video please click   here https://drive.google.com/file/d/1IplX4qZ...