Monday, 6 May 2019

सारें जेवायला बस्सा 

जामून ताटात खेळतो 
रवा मात्र परातीत मळतो 
खाऊन खाऊन फुगतो अस्सा 
सारे जेवायला बस्सा 

तरी बरोबर लोणचे खाल्ले 
त्यामध्ये तेल आम्ही पिले 
असा खवळला घस्सा
सारे जेवायला बस्सा 

कालवणात चपाती बुडते 
गरमीने ती कुडकुडते 
कुडकुडत घांस झाला अस्सा 
सारे जेवायला बस्सा 

सारे जेवायला बस्सा
खा-खा कालवणाचा रस्सा 
सारे जेवायला बस्सा 

             दिनांक 23-एप्रिल जागतिक पुस्तक दिन, पुस्तकांबद्दल काही. open video please click   here https://drive.google.com/file/d/1IplX4qZ...