My poem but four line other poet.
Red line is other poet line.👇
Red line is other poet line.👇
एकदा माझ्याप्रमाणे
कधी तू पण जगून बघ,
दुःखात असताना ही
कधी हसून बघ.
कुणाच्या आठवणीत
रात्र-रात्र भर जागुण बघ,
आणि देवाकडे फक्त
त्याला मागून बघ.
मनातले खरे सांगून
बघ,
मनातले ओझे नाहीसे
करून बघ.
कधी न बोलता
बोलून बघ,
कधी न हसता
हळूच गाली हसून बघ.
आणि म्हणूनच म्हणतो
तू पण माझ्याप्रमाणे जगून बघ.
Waghmoderahul