✓✓My kavita✓✓
I fell better.
मी आहे एक
धुंद वारा,
अन् तू मृगातिल
एक तुटता तारा.
मी ग्रिष्मातिल
वेळ बारा,
आणि तू मला
मोजणारा पारा.
तू आहेस अवकाळी
पावसातील गारा,
आणि मी त्या
गाराचा मारा.
तू आहेस नदीवरील
संथ पाण्याचा भोवरा,
अन् मी त्यात
बुडणार सोयरा.
सखे!मी त्यात बुडणार सोयरा.
Waghmode rahul,
12th sci.