My poem😭
माझे गाव होते कसे
आणि झाले काय,
अगोदर होते हिरवेगार
आता झाले पिवळेझार,
माझे गाव होते कसे
आणे झाले काय.
अगोदर होते स्वच्छ फार
आता झाले गलिच्छ फार,
अन् संपले पाण्यातील क्षार
माझे गाव होते कसे
आणि झाले काय
अगोदर होते थंड गार
आता झाले गरम फार,
पशु,पक्षी अन् मेली खार
माझे गाव होते कसे
अन् झाले काय.
अगोदर पडत असे
पाऊस महिने चार,
आता केली माणसानेच
निसर्गाची मार
माझे गाव होते कसे
अन् झाले काय.🤔
Waghmode Rahul,
12th sci.