Kavita specially dedicated for my friend.
He has a heart broken.
He has a heart broken.
आजही तू आठवली की
मनात काळोख पडतो,
आणि मज मी
स्वतःलाच नडतो.
की, का तू तू सोडून गेलीस
हाच प्रश्न मनाला छळतो,
मी आणि तो रात्रीचा
चंद्र तुझ्याच आठवणीत मळतो.
तू आणि तुझ्या सोबत
घालवलेल्या क्षणांना आठवतो,
आणि डोळ्यात न रडता
अश्रू साठवतो.
आज-काल मी
खूप खुश असतो,
पण निघलाच तुझा विषय
मज मी गप्प बसतो.
तू नाहीस तर मी
आतून रोज खचतो,
तू येशील याच आशेवर
चंद्राकडे बघत बसतो.
R.s.waghmode