Read carefully
तुला माहिती आहे
का?
की तूच माझं
पहिलं प्रेम आहेस
रोज तुला बघितल्यावर
दिवस छान जातो,
आणि माझ्या या मनातून
तुझ्या प्रेमाचाच झरा वाहतो.
मला माहित आहे!
तू आहेस लाखोंची धडकन,
पण, मी तुला पाहता
दूर होते माझे जडपण.
पावसाळ्याच्या थंड गारव्यात
मजला तू आठवतेस,
आणि डोक्यात फक्त
तूझेच नाव स्मरते.
तुला माहिती आहे
का?चहा!
की तूच माझं
पहिले प्रेम आहे😁
~ R.s.waghmode